0


नवी दिल्ली,दि. 29  : लोकसभा, राज्यसभा निवडणूकीत देशभरात भाजपाने मारलेली मुसंडी, मिळविलेल्या विजयामागचे सुत्रधार असलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा हे नव्या इनिंगमध्ये दिसणार आहेत. सध्याच्या घडीला अमित शहा हे गुजरातच्या सरखेज विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. मात्र आता अमित शहांना खासदारकी देऊन त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची धुरा दिली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अमित शहांच्या खासदारकीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

Post a Comment

 
Top