0
मुंबई, दि. 16, ऑगस्ट - एअरपोर्ट इंटेलिजेंस यूनिटला एक मोठं यश मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर मिळालेल्या माहितीवरुन कारवाई करत  एयरपोर्ट इंटेलिजेंस यूनिटने मंगळवारी रात्री 2.12 किलो सोनं जप्त केलं आहे. या कारवाईत एअरपोर्ट इंटेलिजेंस यूनिटने चार लोकांना अटक देखील केली आहे. त्या  लोकांची चौकशी सुरु आहे. गुप्तपणे मिळालेल्या माहितीत ही कारवाई करण्यात आली ज्यामध्ये मोठं यश मिळालं. 

Post a Comment

 
Top