Breaking News

गौरी लंकेश हत्याप्रकरण; ‘एसआयटी’कडून नागरिकांना मदतीसाठी आवाहन

नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी लवकरात लवकर पकडले जावे या करीता सामान्य नागरिकांनी मदत करावी असे आवाहन राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केले आहे. गौरी यांच्या मारेकर्‍यांविषयी काहीही माहिती मिळाली तर त्याबात पोलिसांना माहिती द्यावी असे पथकाकडून कळविण्यात आले आहे. यासाठी 9480800202 हा दुरध्वनी क्रमांक आणि ीळीं.सश्ररपज्ञशीहज्ञीि.र्सेीं.ळप. मारेकर्‍यांबाबत काहीही पुरावे मिळालेले नाहीत.