Breaking News

दिल्लीत राजधानी एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ राजधानी एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. ही रेल्वे रांचीहून दिल्लीच्या दिशेने जात  होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अथवा कोणी जखमीही झालेले नाही .
उत्तर प्रदेशमधील सोमभद्र येथे आज सकाळी शक्तीपुंज एक्सप्रेसचे 7 डबे रुळांवरुन घसरले. त्या पाठोपाठ ही घटना घडली.