0
मेक्सिको, दि. 10, सप्टेंबर - मेक्सिको शहरातील पिजीजियापन येथे समुद्रकिनार्‍याजवळ झालेल्या भूकंपातील मृतांच्या संख्येत वाढ होऊन 60 वर पोहोचली आहे.  भूकंपामुळे येथील शंभरपेक्षा अधिक इमारती कोसळल्या आहेत. 
शुक्रवारी येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपामुळे समुद्रात त्सुनामी येण्याचा इशारा आठ देशांना देण्यात आला. पिजीजियापनपासून 123 किलोमीटर अंतरावर  भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भूकंपाचे धक्के एक हजार किमी अंतरापर्यंत जाणवले होते.

Post a Comment

 
Top