0
इस्लामाबाद, दि. 09, सप्टेंबर - पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या पक्षाला मान्यता नाकारली आहे . तसेच या पक्षाला निवडणूक लढवण्यावरही बंदी घातली आहे. पक्षाच्या फलकांवर हाफिज सईदच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आल्यामुळे आयोगाने पक्ष संथपणे नाकारली आहे.
सहा महिन्यांपासून नजरकैदेत असलेल्या सईदने गेल्या महिन्यातच पक्षाची स्थापना केली होती. मिल्ली मुस्लिम लीग या पक्षाला मान्यता मिळवी यासाठी जमात उद दावाने पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता.

Post a Comment

 
Top