Breaking News

मंठा येथील डॉक्टराची आत्महत्त्या
जालना,दि.8 : मंठा येथील डॉ. अंकुश बागल यांचा मृतदेह, परतूर तालुक्यातील चिंचोली शिवारात आढळला असून त्यांनी आत्महत्त्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असून त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.