Breaking News

नांदेड मनपा निवडणूकीत 58 टक्के मतदान

नांदेड, दि, 12, ऑक्टोबर - नांदेड बाघाळा महापालिकेच्या निवडणूकीत सायंकाळपर्यंत सरासरी 58 ते 60 टक्के मतदान झाले किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार  पडले.मतमोजणी परवा दिवशी असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. ही निवडणूकी अशोक चव्हाण यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असून पोलिसांनी कोणताहि अनुचित प्रकार घडू नये म्हणून  तगडा बंदोबस्त केला होता. नांदेडवरून जाणार्या बसगाडयाही तपासण्याचा अतिरेक झाला होता.