0
नांदेड, दि. 13, ऑक्टोबर - नांदेड मनपा निवडणूकीत आतापर्यंत 69 जागांवर काँग्रेसला विजय मिळाल्या असून स्वामी कुटुंंबात पती पत्नी दोघेहि निवडून आले आहेत.भाजपला  चार, शिवसेनेला एक तर अपक्षाला एक जागा मिळाली असून राष्ट्रवादी आणि एमआयएमला एकही जागा मिळविता आली नाही.

Post a Comment

 
Top