Breaking News

उर्चा बचत करणे हा एकच मार्ग - बावनकुळे

नांदेड, दि. 09, ऑक्टोबर - तात्पुरत्या उर्जा टंचाईतून बाहेर पडण्यासाठी आता उर्चा बचत करणे हा एकच मार्ग असून संकटकाळात गरज नसताना जनतेने उर्जेचा  वापर टाळावा असे अवाहन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेआहे.कमी वीज निर्मीतीमुळे महाराष्ट्रावर हे संकट आले आसल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिक  स्वराज संस्थांनी पथदिवे उशीरा चालु करून सकाळी लवकर बंद करावेत असे अवाहन त्यांनी केले.