Breaking News

अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेल सुरु

मुंबई, दि. 04, ऑक्टोबर - दिवाळीच्या निमित्ताने अमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेलचे आयोजन केले आहे. हा सेल आज  मध्यरात्रीपासून सुरु होऊन 8 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे.  सॅमसंग, सोनी, एलजी, एचपी आणि अ‍ॅपल यासारख्या अनेक ब्रॅण्डवर सुट मिळणार आहे.