Breaking News

हनीप्रीतची पंचकुला हिंचाराची कबुली

चंदीगड  दि. 11, ऑक्टोबर - बलात्कारी बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इंसाकडून अखेर पोलिसांनी सत्य वदवून घेतलं. पंचकुला  हिंसाचाराच्या क टात सहभागी असल्याची कबुली हनीप्रीतने दिली आहे.
25 ऑगस्ट रोजी बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर, पंचकुलातील हिंसाचार माझ्या इशार्‍यावरच झाल्याचं  हनीप्रीतने पोलिस कोठडीत कबूल केलं. या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता. आधी पंचकुला हिंसाचारासाठी सव्वा कोटी रुपये  वाटल्याचंही तिने मान्य केलं होतं.