0
नांदेड, दि. 13, ऑक्टोबर - नांदेड महपालिकेतील काँग्रेसच्या विजयामुळे गेल्या तीन वर्षात बॅकपुटवर असलेल्या कॉग्रेसजनांच्या काळया खुलल्या असून मराठवाडयातील अनेक  गावात आपल्या पक्ष कार्यालयात जमुन कॉग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, पेढे वाटुन दिवाळी आधीच दिवाळी साजरी केली. मराठवाडयातील शहराच्या ठिकाणीही अनंदोत्सव  साजरा झाला.

Post a Comment

 
Top