1
मुंबई, दि. 07, ऑक्टोबर - मालाडमधील पुष्पा पार्क परिसरात चुलत भावाने बहिणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घडना घडली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी चेतन चव्हाण याला अटक केली. पोलिसांनी चेतनवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
4 वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आई - वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. आई वडिलांच्या मृत्यूनंतर पीडित मुलगी मालाडमध्ये आपल्या मामा - मामीकडे वास्तव्यास होती. चेतनने अश्‍लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला असता मुलीने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. यानंतर मुलीने दिंडोशी पोलीस ठाण्यात चेतनविरोधात तक्रार दाखल केली.

Post a Comment

  1. Kunala Vikas disla ka tin varshat pan yani swatacha Vikas jarur kela tin varshat 63 Videsh daure aani pay jaminivar nahi.kasa Vikas honar.

    ReplyDelete

 
Top