Breaking News

केंद्र व राज्य सरकार विरोधातील जनतेची प्रतिक्रीया - धनंजय मुंडे

औरंगाबाद, दि. 13, ऑक्टोबर - नांदेडमध्ये महापालिका निवडणूकीचा लागलेला निकाल म्हणजे केंद्र व राज्य सरकार विरोधातील जनतेची प्रतिक्रीया आहे असे मत राष्ट्रवादी पक्षाचे  नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.हा विजय धर्मनिरपेक्षतेचा आहे असेहि ते म्हणाले . प्रत्यक्षात त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा एकही उमेदवार  निवडून आला नाही.