0
ठाणे, दि. 04, ऑक्टोबर - ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने आज दुपारी 4.30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे ’पु.ल.देशपांडे’ आणि ’धर्मवीर आनंद  दिघे’ यांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार आहे.महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सोहळ्यात या  दोन्ही तैलचित्रांचा अनावरण मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांच्या हस्ते  करण्यात येणार आहे. 

Post a Comment

 
Top