Breaking News

सामुहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक

औरंगाबाद, १० ऑक्टोबर - एका 22 वर्षीय महिलेवर रिक्षाचालकासह दोन साथीदारांनी बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. महिला 5 ऑक्टोबर रोजी नातेवाईकांना भेटुन रात्री 8 वाजेच्या सुमारास घराकडे जात होती. यावेळी ओळखीचा रिक्षाचालक सागर आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिला विमानतळाच्या भिंतीजवळ नेऊन सामुहिक बलात्कार केला होता.