0
औरंगाबाद, दि, 12, ऑक्टोबर -  ग्रामपंचायत निवडणुकीत आपले सर्वात जास्त सरपंच निवडून आले असा दावा भाजपने करणे म्हणजे पोरकटपणाचे लक्षण असल्याची टीका खासदार  सुप्रिया सुळे यांनी केली असून त्यावर पंतप्रधान कार्यालयाने ट्विवट केले. या बददल आपल्याला आश्‍चर्य वाटल्याचे म्हटले आहे कारण ससपंच पदाची निवडणूक पक्षाच्या तिकीटावर झाली  नाही.त्या औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमाला आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या. विजयी उमेदवारांचे स्वागत करायचे आणि ते आमचेच आहे असे म्हणायचे असा प्रकार भाजपचा  असल्याचे त्या म्हणाल्या.

Post a Comment

 
Top