0
औरंगाबाद, दि. 13, ऑक्टोबर - विद्यापीठात अर्ज भरण्याची माहिती विचारणार्या विद्यार्थिनीला सहाय्यक कुलसचिव हेमलता ठाकरे यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात  दाखल झाली असून या मुळे विदयापीठात खळबळ उडाली आहे महाविदयालयीन मुलीला चक्क मारहाण झाल्याचे प्रकरण विदयार्थी संघटनांनी देखील गांभिर्याने घेतलं असूून या बाबत  चर्चा चालु आहे.अदयाप पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला नव्हता.

Post a Comment

 
Top