Breaking News

बहुजनांच्या आराध्य दैवतांचा अश्‍लाघ्य अवमान करणारा भाजपचा कृतघ्न उपमहापौर

अहमदनगर ;- सुंभ जळाला तरी वळ माञ बुजत नाहीत,बाह्यांग कितीही बदलून प्रदर्शन मांडण्याचा देखावा उभा केला तरी कुलटा प्रवृत्तीत पतिव्रतेचे गुण उतरत नाहीत.सुसंस्कार उपजत असावे लागतात.म्हणूनच अधूनमधून कुलटा प्रवृती जाणीवपुर्वक आपली जात दाखवतात.शहराचे उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम यांनी आज दि.16 फेब्रूवारी रोजी याच प्रवृत्तीचा उच्छाद मांडून अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछञपतींचा घोर अवमान करून संघीष्टांची जात दाखवल्याने महाराष्ट्रभर संतापाच्या ज्वाला उफाळून येत आहेत.हा छिंदम नावाप्रमाणेच छदमी-छिनाल असून ऐन शिवजन्मोत्सवात बहरलेला सामाजिक सलोखा छिन्न विछिन्न करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था असलेल्या संघ प्रवत्तीने महाराष्ट्राच्या अस्मितेवर अश्‍लाघ्य शब्दांचा फवारा मारण्याचा कृतघ्नपणा केल्याची भावना महाराष्ट्रभर सर्वदूर पसरली आहे.या निंदा करण्यास शब्दभांडारही अपूरे पडेल अशा कृतघ्नपणाचा सर्वञ निषेध होत आहे.

नाशिक जिल्ह्यात मनमाडसह ठिकठिकाणी या नतद्रष्ट प्रवृत्तीचा पुतळा जाळला गेला तर अहमदनगर शहरातही तीव्र पडसाद उमटले आहेत सोशल मिडीयावरही या भडवेगीरीचा निषेध सुरू आहे.दरम्यान केडगाव परिसरातील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपूते यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात या हरामखोरीविरूध्द तक्रार नोंदविली आहे.दुसर्या बाजुला भाजपाच्या गोटात निरव शांतता असली तरी जातीयवादी भाजपेयींमध्ये आतल्या आत उकळ्या फुटत आहेत.शिवजन्मोत्सव अवघ्या काही तासांवर आला असतांना या छदमी छिनालपणा मागचा कुटील हेतू लक्षात घेऊन छञपतींच्या तमाम बहुजन मावळ्यांनी तो हेतू हानून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राजे शिवछञपती शिवाजी महाराज आणि बहुजन समाज यांचे नाते अवघ्या विश्‍वाला ज्ञात आहे.वैश्‍विक पातळीवर कुठल्याही कोपर्यात असणार्या बहुजनांना या एका जादुई नावाने एका स्नेहबंधनात घट्ट विणले आहे.बहुजन समाजातील बारा बलुतेदार अठरा पगड समाज इतकेच नाही मुळ महाराष्टीयन पिंड असलेला मुस्लीम बांधव महाराजांसमोर सदैव नतमस्तक असतो.आणि म्हणूनच महाराष्ट्र समाजाला अंकीत करण्यासाठी राजकीय जमातीने नेहमीच महाराजांच्या नावाचा आधार घेतला.समाज व्यवस्थेत उलथा पालथ घडवून आणण्यासाठी,सामाजिक सलोख्याला सुरूंग लावण्यासाठीही याच जमातीने वेळोवेळी महाराजांचा नकारात्मक वापर केला.यात जातीय द्वेष ओतप्रोत भरलेल्या भाजपातील संघ प्रव ृत्तीचा वरचा क्रमांक आहे.
या प्रवृत्तीला महाराजांविषयी इतिहासापासून वर्तमानापर्यंत कधीही आस्था ,जिव्हाळा नव्हता आणि नाही.गेल्या निवडणूकीत चला घेऊ या छञपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद,देऊ नरेंद्र मोदींना साथ अशी भावनिक हाक देऊन महाराष्ट्रातील अठरा पगड बारा बलूतेदार बहुजन समाजासह महाराष्ट्र आणि शिवप्रेमी अस्सल मराठमोळ्या मुस्लीम बांधवांना मोहीत करून मतांचा जोगवा मिळवला.सत्ता हस्तगत करताच महाराजांसह रयतेच्याही पाठीत वारंवार खंजीर खुपसण्याची संधी साधली.

दि.16 फेब्रूवारी अहमदनगर मध्ये घडलेला प्रकार याच भडवेगीरीतील आहे.छञपतींच्या जन्मतारखेचा वाद लावून बहुजन सलोख्याचे छकले करणारी मंडळी सध्या सैरभैर झाली आहे. महाराष्ट्रभर 19 फेब्रूवारीला एकच शिवजन्मोत्सव साजरा होत आहे.या बहुजन क्रांतीने अस्वस्थ झालेली ही प्रवृत्ती जन्मोत्सवाला कलंक लावण्यासाठी उतावीळ आहे.आणि त्यासाठी अहमदनगरचा भाजपाचा उपमहापौर ज्याचे नाव श्रीपाद आणि बापाचे नाव शंकर आडनाव माञ छिंदम या माणसाच्या तोंडून महाराजांची बदनामी वदवून घेण्याचे कपट साधले.

हा छिंदम नावाने जरी आध्यात्मिक प्रवृत्तीचा भासत असला तरी नसानसात छदमी छिनाल भडवेगीरी भरलेली असल्याचे त्याची व्हायरल झालेली आडीयो क्लीप ऐकल्यानंतर लक्क् षात येते.ही आडीयो क्लीप ऐकल्यानंतर कुठल्याही शिवप्रेमीच्या तळपायाची आग मस्तकातून फूटून त्या आगीत हा छदमी भस्मसात झाल्याशिवाय ती आग शांत होणार नाही.इतक्या खालच्या पातळीवर या नतद्रष्टाने महाराजांविषयी भाष्य केले आहे.त्याच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रभर उमटत आहेत.मनमाडला शिवसेनिकांनी पुतळा जाळून निषेध केला तर अहमदनगर शहरात प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला.सोशल मिडीयावरही प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
छिंदम ही व्यक्ती नाही,प्रवृत्ती आहे.19 फेब्रूवारीचा जन्मोत्सव या प्रवृत्तीला विस्कळीत करायचा आहे.म्हणूनच तमाम शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सवाच्या यशस्वीतेसाठी या प्रवृत्तीच्या कु टील हेतूला तिलांजली देऊन रयतेच्या राजाला मानवंदना द्यावी.आगामी काळात मतपेटीच्या माध्यमांतून या नतद्रष्ट प्रवृत्तीला गाडून शिव राज्य स्थापन करण्याचा संकल्प करावा.


दरम्यान या प्रकरणी केडगाव परिसरातील नगरसेवक दिलीप सातपूते यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात भडवा छिंदाल विरूध्द तक्रार दाखल केली आहे.तिचा महाराष्ट्रातून पाठपुरावा सुरू ठेवून या हरामी प्रवृत्तीच्या मुसक्या कायम स्वरूपी बांधल्या जातील अशी रणनिती आखावी असे आवाहन बहुजन समाज सलोखा समितीने केले आहे.

हा निव्वळ योगायोग कसा?अहमदनगर शहरात भाजपाच्या उपमहापौराने केलेली भडवेगीरी आणि त्याच पक्षाच्या सरकारने मुंबईत मग्नेटीक महाराष्ट्र साठी कार्पोरेट कंपन्यांच्या होर्डींगला धक्का न लावता अधिकृत परवानगी घेऊन प्रभो शिवाजी राजा या संस्कारक्षम अनीमेशन पटाचे होर्डींग काढण्याचा दाखवलेला कृतघ्नपणा या दोन्ही घटना एकाच दिवशी पाठोपाठ घडणे हा निव्वळ योगायोग कसा मानायचा.जातीयवादी शक्तींनी दाखवलेला हा मुजोरपणा असून शिवजन्मोत्सवाचे ऐक्य बाधीत करण्यासाठी ही खेळी खेळल्याची भावना शिव समाजातून व्यक्त होत आहे.