Breaking News

नगरला राहुल द्विवेदी यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती


अहमदनगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबईला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात बदली झाली असून नगरला राहुल द्विवेदी यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.