Breaking News

अतुल चव्हाण यांच्या विरूध्द कंत्राटदार मैदानात प्रधान सचिवांकडे गंभीर मुद्द्यांसह तक्रार दाखल

अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंडळ, औरंगाबाद यांनी स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळवुन देण्यासाठी निविदा मंजुर प्रक्रियेच्या नियमांना बगल देऊन व सदरील नियमांकडे मुद्दामहुन डोळेझाक करून संबंधीत ठेकेदारांची निविदा स्वीकृत केली आहे. कारणाने तक्रारदार यांनी शासनाची फसवणुक होवू नये, तसेच बेकायदेशिर रित्या निविदा मंजुर होवू नये म्हणून कंत्राटदारंनी प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.

असे की, प्रस्तुत तक्रार अर्जातील संदर्भ क्र. 1 मद्ये नमुद केलेल्या कामाच्या संदर्भात ठेकेदार ब्रिजगोपाल कन्स्ट्रक्शन्स यांनी मशिनरींच्या पुर्ततेसाठी व मशिनरी मालकी-हक्काची जसे की, ळ) डशपलेी झर्रींशी ळळ) तळलीरीेीूं ठेश्रश्रशी ळळळ) डेळश्र उेारिलीेीं र्ळीं) झेुशी ठेश्रश्रशी इत्यादी मशिनरींची खरेदी ही ठेकेदार एस.डी.दौंडे, औरंगाबाद यांच्याकडून ठेकेदार ब्रिजगोपाल यांनी बोगस खरेदीकरारनामा दिनांक 14.11.2017 नुसार दाखवून मशिनरीची पुर्तता केल्याचे दर्शविलेले आहे. परंतु सदरील मशिनरी खरेदी व्यवहाराच्या संदर्भातील  खर्पीेंळलश/इळश्रश्र सदरील निविदेसोबत जोडलेले नाही. तसेच त्याच मशिनरीच्या कागदपत्रांचा वापर करून ठेकेदार एस.डी.दौंडे यांनी स्वतःच्या नावावर ढोरेगाव-सावरखेडा प्रतिमा - 43 कि.मी. 0/00 ते 25/00 या कामाची निविदा भरतांना खर्पींशश्रेि नं1 मध्ये मार्च 2018 मध्ये दाखविले आहे आणि सदरील कामाची निविदा गैरमार्गाने मिळविलेली आहे असे आढलुन आलेले आहे. तसेच त्याच मशिनरी कागदपत्रांचा व मशिनरींचा पुन्हा एकदा एप्रिल 2018 मध्ये र्खािीेीांशपीं रपव चरळपींशपरपलश षेी 2 ूशरी ीें घरीारव, उहळश्रज्ञरश्रींहरपर, ङेपळ इेवज्ञहर, इरक्षरी डरपसर्रींळ ठव डक-219 घच. 19/00 ढे 30/00 ढि.ं घर्हीश्रींरलरव या निविदेतील खर्पींशश्रेि नं.1 मध्ये सुध्दा वापर केेलेला आहे. पुन्हा पुन्हा त्याच मशिनरीची कागदपत्रे वेगवेगळ्या निविदेकरीता वापरून व मालकी हक्क दाखवुन गैरमार्गाने ठेकेदार एस.डी.दौंडे व ब्रिजगोपाल यांनी निविदा मंजुर करून घेतल्याने, तक्रारदार यांच्या निविदा नामंजुर होवुन तक्रारदार यांच्यावर अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांनी अन्याय केलेला आहे. तसेच सदरील बाब तक्रारदार यांनी अधिक्षक अभियंता, औरंगाबाद यांच्या वेळोवेळी लक्षात आणुन देवुनही त्यांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला गैरमार्गाचा वापर करून निविदा मंजुर करून दिलेली आहे.
दिनांक 14.11.2017 च्या बोगस करारनाम्यानुसार ब्रिजगोपाल कन्स्ट्रक्शन यांनी ठेकेदार एस.डी.दौंडे कन्स्ट्रक्शनला रू. 30 लाख रूपये दिल्याचे नमुद केले आहे. परंतु सदरील अ धिकृत आर्थिक व्यवहार कोणत्या बंकेमार्फत केला याची कागदपत्रे सदरील निविदेच्या सोबत आढळुन येत नाही. याचाच अर्थ ठेकेदार ब्रिजगोपाल व ठेकेदार एस.डी.दौंडे यांनी शासनाचा महसुल बुडवुन शासनाची लाखो रूपयांची फसवणुक केलेली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदार ब्रिजगोपाल कन्स्ट्रक्शन व एस.डी.दौंडे कन्स्ट्रक्शन यांचे विरोधात भा.दं.वि.कलम 420 प्रमाणे गुन्हा नोंद करणे योग्य व कायदेशिर होईल.
बोजर क्र. एम.एच.-46 एफ - 5659 तसेच एम.एच.46 एफ 4156 याची किंमती रू. 10 लक्ष दर्शविलेली आहे व सदरील बोजर हे शशी देवराज शेजुळ, रा. पनवेल, जि. रायगड यांच्याकडून दिनांक 07.11.2017 च्या खरेदी करारनाम्यानुसार ब्रिजगोपाल कन्स्ट्रक्शन यांनी खरेदी केल्याचे दर्शविलेले आहे. परंतु सदरील मशिनरी खरेदी व्यवहारासंदर्भातील खर्पींशश्रेि/इळश्रश्र तसेच अधिकृत आर्थिक व्यवहारासंबंधीची कोणतीही कागदपत्रे निविदेमध्ये जोडण्यात आलेली नाहीत, जे.की. निविदा नियमानुसार जोडणे सक्तीचे आहे. त्यामुळे सदरील निविदा मंजुर करणे बेकायदेशिर आहे.
दिनांक 17.11.207 रोजी आदिनाथ कन्स्ट्रक्शन, चेलीपुरा औरंगाबाद यांचेकडून 40,00,000/- रूपयांत डरपव डलीशशपळपस चरलहळपश विकत घेतल्याचा खरेदी करारनामा जोडलेला आहे. परंतु सदरील खरेदी व्यवहाराच्या संबंधीचा कोणताही करारनामा जोडलेला आहे. परंतु सदरील खरेदी व्यवहाराच्या संबंधीचा कोणताही अधिकृत आथि4क व्यवहाराचा पुरावा जसे की, खर्पींशश्रेि/इळश्रश्र सदरील निविदेच्या सोबत जोडण्यात आलेले नाही. यावरून असे लक्षात येते की, सदरील खरेदी करारनामा हा बनावट आहे. तसेच निविदेच्या सोबत जोडण्यात आलेले सर्व कागदपत्रांची तपासणी अधिक्षक अभियंता यांनी करणे आवश्यक आहे व काही त्रुटी आढलुन आल्यास सदरील निविदा नियमाने नामंजुर क रण्यात येते. परंतु अधिक्षक अभियंता, सार्व.बांधकाम, औरंगाबाद यांनी ठेकेदार ब्रिजगोपाल हे त्यांच्याच मर्जीतील असल्याने त्यांनी जाणुन बुजून हेतुपुरस्सर सदर निविदेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करून सदरील ठेकेदाराची निविदा आपल्या पदाचा गैरवापर करून गैरमार्गाने मंजुर केलेली आहे.
निविदा क्र. 69105 ही निविदा ठेकेदार ब्रिजगोपाल कन्स्ट्रक्शन यांना मंजुर करतांना अधिक्षक अभियंता यांनी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक लाभ व लोभापोटी गैरमार्गाने निविदा मंजुर प्रक्रियेतील नियम बाजुला सारून स्वतःच्या पदाचा गैरवापर करून ठेकेदार ब्रिजगोपाल कन्स्ट्रक्शन यांची निविदा मंजुर केलेली आहे. त्यामुळे ठेकेदार ब्रिजगोपाल कन्स्ट्रक्शन व अ धिक्षक अभियंता, सा.बां.औरंगाबाद यांच्या विरोधात योग्य ती कायदेशिर कार्यवाही करणे गरजेचे आहे. 
वर्क डन व कागदपत्रे प्रमाणित केल्याचे आढळून येत नाही. असेही तक्रारीत म्हटले आहे.