Breaking News

हजरत काजीबाबा यांचा उरूस


श्रीरामपूर - शहरातील हजरत काजीबाबा यांचा गुरुवार दि. 3 मे ते 5 मे 2018 दरम्यान सलग 3 दिवस उरूसाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित कव्वाल्यांचा उत्सव चालणार असल्याची माहिती उरूस कमेटीचे प्रमुख संयोजक श्रीरामपूर नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक हाजी मुजफ्फर शेख व उरूस कमेटीचे अध्यक्ष हाजी मुख्तार शाह व फतेह ग्रुपचे अध्यक्ष दानिश शेख यांनी दिली.