Breaking News

रजेवर आलेल्या लष्करी जवानाची अात्महत्या

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगावच्या ४० वर्षीय लष्करी जवानाने मंगळवारी सकाळी ९ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन दिलीप पाटील असे या जवानाचे नाव असून सहा महिन्यांपूर्वी तो रजेवर घरी आला होता. त्यानंतर तो परत कामावर गेलाच नव्हता. या संदर्भात सैन्य दलातील व्यवस्थापनाने वारंवार संपर्क साधला हाेता. अात्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.