Breaking News

बालाजी देडगाव येथे मुस्लिम बांधवांना रमजान फराळ वाटप


बालाजी देडगाव  - नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे रमजान निमित्त आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडुन येथील मुस्लिम बांधवांना मस्जिदमध्ये फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे युवा नेते संभाजी काजळे, आ. मुरकुटे यांचे स्विय सहाय्यक अमोल कोलते, सोपान मुंगसे, प्रेमचंद हिवाळे, हवालदार पठाण, भैय्या पठाण, झकिरभाई पठाण, रशीद पठाण आदि उपस्थित होते.