Breaking News

वकील संघाने केला विद्यार्थ्यांचा सत्कार


।संगमनेर/प्रतिनिधी।
संगमनेर वकील संघाकडून दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस वाटप कार्यक्रमाचे { दि. १४ } जून रोजी संगमनेर न्यायालयाच्या आवारात वकील सभागृहात करण्यात आले. 

यावेळी संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वाय. बी. हासे, अ‍ॅड. निशा शिवूरकर, अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे, अ‍ॅड. शाळीग्राम, अ‍ॅड. संतोष ईटप, अ‍ॅड. शरीफ पठाण, अ‍ॅड. अमोल घुले आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. रंजना-पगार गवांदे यांनी विद्यार्थ्याना सविस्तर मार्गदर्शन केले.