Breaking News

पारनेर पंचायत समितीला गतवैभव प्राप्त करून देऊ : आ. औटी

पारनेर पंचायत समितीला गतववैभव प्राप्त करून देऊ, असे प्रतिपादन आ. विज़य औटी यांनी केले. पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या वतीने पंचायत समितीला एक लाख रुपयांचे साहित्य प्रदान कार्यक्रमात आ. औटी बोलत होते. अध्यक्षस्थानी पं. स. सदस्य डॉ. श्रीकांत पठारे होते.