Breaking News

नवीन वर्षाची सुरवात न्यूझीलंड दौऱ्याने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीरमुंबई प्रतिनिधी
आगामी नवीन वर्षातील भारत क्रिकेट संघाच्या पहिल्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नवीन वर्षात भारताच्या क्रिकेट सामन्याची सुरवात  न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. २३ जानेवारी २०१९ पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, यामध्ये भारत वन-डे आणि टी-२० सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आज भारताच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०१८ च्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे, यानंतर अवघ्या काही दिवसांच्या कालावधीमध्येच भारतीय संघाला न्यूझीलंडला रवाना व्हावं लागणार आहे.

वन-डे चे वेळापत्रक
२३ जानेवारी २०१९ (नेपियर)
२६ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)
२८ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)
३१ जानेवारी २०१९ (हॅमिल्टन)
फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)
———
टी-२० चे वेळापत्रक
फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)
फेब्रुवारी २०१९ (ऑकलंड)
१० फेब्रुवारी २०१९ (हॅमिल्टन)
‘’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’