‘तो’ खड्डा रहदारीला ठरतोय अडथळा

कोपरगाव श. प्रतिनिधी
शहरातील मुख्य रत्यालगतच्या अहिंसा स्तंभाजवळ गेल्या पंधरा दिवसांत नगरपालिकेची पाईप लाईन दोन वेळा फुटली. त्यामुळे त्याजागी रस्त्याच्या  मधोमध खड्डे खनले होते. मात्र सादर पाईपलाईन दुरूस्त होऊन आठ दिवस झाले. तरीही हा खड्डा बुजविता आला नाही. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मनसेच्यावतीने गांधीगिरी करत  रस्त्यात  पडलेल्या मातीत लिंबू लावून नगरपालिकेचा निषध केला. यावेळी  अनिल गायकवाड,  सुजल चंदनशिव, आकाश डोखे, रोहित एरंडे आदी कार्यकर्ते हजर होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget