Breaking News

बकरी ईद उत्साहात


कोपरगाव श. प्रतिनिधी : 

शहरातील ईदगाह मैदानावर बकरी ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण करून ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आ. स्नेहलता कोल्हे, आशुतोष काळे, नगरसेवक संदीप वर्पे, जनार्धन कदम , वैभव गिरमे, रवींद्र पाठक ,पराग संधान, मंदार पहाडे ,हिरामण गंगोले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्यावतीने केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यात आली.