महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार


नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर माहिती बाहेर येवू नये म्हणून आरोपींनी पीडीत महिलेला दगडाने ठेचून मारहाण केल्याची संतापजनक कृत्यही त्यांनी केलं. या घटनेनं नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडीत महिलेला नागपूरच्या आरेंज सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget