स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण


मुंबई / सांगली, १२ ऑगस्ट, : भारतीय स्वातंत्र्याच्या 71 वा वर्धापन दिनोत्सवानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 2018 रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ विजयनगर, सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिली.
ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास खासदार, आमदार, स्थानिक-स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, दलित मित्र, सन्मानित व्यक्ती, महिला, नागरिक, शालेय विद्यार्थी व शिक्षक, सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget