Breaking News

पाथर्डी येथे वृक्षारोपण


पाथर्डी : येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने मा. आ. आप्पासाहेब राजळे सभागृहात नवनियुक्त सहायक निबधंक भारती काटूळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी व्हा. चेरमन उत्तम गर्जे, संचालक सिंधुताई साठे , संतोष भागवत, गंगाधर गर्जे, एस. एम. कराळे, एकनाथ राठोड, अशोक साठे , व्यवस्थापक विभाकर बारवकर, सूरेश जोशी, तुकाराम एकशिंगे, बबलू वावरे, गणेश भाबड, शिवाजी दहिफळे आदी मान्यवर उपस्थित होते.