बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी एकास अटक


कोपरगाव शहर प्रतिनिधी:

तालुक्यातील देर्डे फाटा येथे एका हॉटेलच्या पाठीमागे सनी गुरूमुखदास आहुजा हा विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या विनापरवाना विक्री करताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १३ हजार १३९ रुपये किंमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी सनी आहुजा याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget