Breaking News

गुजराथचे ओबीसी नेता जयंतीभाई मनानी यांचे निर्वाण!


ओबीसी समर्थन समितीचे संस्थापक जयंतीभाई मनानी यांचे शुक्रवारी सकाळी 6 वाजता दुखःद निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. भारतीय पिछडा शोषित समाज संघटन चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष होते. हिंदूत्वाला पूर्णपणे शरण गेलेल्या गुजराथच्या ओबीसींना फुले आंबेडकरवादी विचारधारेत आणण्यासाठी त्यांनी गुजराथ रथ यात्रा काढली. अनेक सभा-संमेलने, कार्यशाळा घेऊन त्यांनी ओबीसींचे प्रबोधन केले. त्यांना महाराष्ट्र ओबीसी सघटनांतर्फे विनम्र अभिवादन!