Breaking News

महिलांना शिलाई मशिनचे वाटप


जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठाणच्यावतीने गरजू महिलांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद आढाव यांंच्या पुढाकाराने युवक यशवंत देशमुख, मनसेचे शहराध्यक्ष अशोक टाक यांच्या हस्ते मशिनचे वाटप करण्यात आले. यावेळी संतोष सरोदे, रावसाहेब पंडित, अप्पा सुरवसे, अक्षय उघडे, किशोर जाधव, रोहिन शेख, प्रशांत सदाफुले, नितीन विटकर, प्रदीप विटकर, कुनाल आढाव, हर्षल आढाव, संकेत साळवे, स्वप्नील आडबल, संघर्ष उघडे, रसूल पठाण, अपर्णा सरकार, सविता राऊत, सुरेखा कानगुडे, दीपाली बेंद्रे आदी उपस्थित होते.