पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे


भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भारतीयांना उद्देशून जवळपास १ तास २४ मिनिटं भाषण केलं. २०१९ च्या निवडणुकीपूर्वीचं त्यांचं हे लालकिल्ल्यावरचं शेवटचं भाषण होतं. त्यामुळे साहजिकच प्रत्येक भारतीयाचं या भाषणाकडे लक्षं लागलं होतं.

  • जागतिक अर्थव्यवस्थेत भारत सहाव्या स्थानावर विराजमान
  • भारताची 'डिजिटल इंडिया'कडे वेगाने वाटचाल
  • एनडीएच्या काळात देशाची आर्थिक आणि कृषी क्षेत्रात दुप्पट वेगाने प्रगती
  • बँकिंग सेक्टरमध्ये दिवाळखोरीचा कठोर कायदा आणला
  • मुद्रा लोन योजनेत उत्तम कामगिरी
  • न गाली से न गोली से, काश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से
  • भारत मल्टी बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचे केंद्र
  • देशातील छोट्या गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये स्टार्टपची कामे सुरू झाली
  • पुढच्या ३० वर्षांपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला गती देणार
  • सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget