Breaking News

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय धोत्रे


मुंबई : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. खासदार संजय धोत्रे हे अकोला मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात.