गोंधलेकरकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

गोंधळेकर याच्या चौकशीनंतर त्याच्याकडून 10 गावठी पिस्तुल आणि मॅगझीन्स, 1 एअरगन, 10 पिस्तुलचे बॅरल, 6 पिस्तुल मॅगझीन्स, 6 अर्धवट पिस्तुलचे भाग, 3 अर्धवट मॅगझीन, 6 अर्धवट बनवलेले पिस्तुल स्लाईड, 6 रिले, 1 ट्रिगर, तीन 9 व्होल्टच्या बॅटरी, वेगवेगळ्या लांबीच्या चोपर, स्टीलचा चाकु, काही फायरआर्म्स, बॅटरीस, हातमोजे, ड्रिल करण्याच्या मशीनचे साहित्य, टूलकिट, 6 वाहनांच्या वेगवेगळ्या नंबरप्लेट, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, स्फोटक बनवण्याचे बुक्स, रिले स्विचेसचे सर्किट डायग्रॅम आणि काही स्फोटेक बनवण्याची माहिती असणारी पुस्तके आणि मोबाईलचे स्वीच असा साठा जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget