Breaking News

स्व. अटलबिहारी वाजपेयीना सर्वपक्षीय श्रद्धांजली


भेंडा-(प्रतिनिधी) 
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे आज सर्वपक्षाच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भेडा जिल्हा परिषद गटाचे सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य आजित मुरकुटे, अंबादास गोंडे, अशोकदादा मिसाळ, कचरू यादव, गणेश गव्हाणे, बाळासाहेब वाघडकर, आजीत रसाळ, सौदाळा गावचे सरपंच शरद आरगडे, संतोष मीसाळ, बाप्पुसाहेब नजण, तागड साहेब, पंचायत समिती माजी सभापती आढागळे, समीर शेख, जलमीत्र सुखदेव फुलारी, राजेंद्र बर्गे, राहुल कोळसे, पंढरीनाथ फुलारी आदी मान्यवर उपस्थित होते.