सत्तेतल्याच काही लोकांचा आग भडकवण्याचा प्रयत्न - राणे

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सत्तेतलेच काही लोक आणि विरोधक आंदोलनाच्या आगीत तेल घालण्याचं काम करत आहेत असा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना आणि पोलीसांना याची माहिती आहे असंही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. सध्याचा आंदोलनाचा उडालेला भडका हा मराठा आरक्षणासाठी नसून आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठीच आहे. सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठीच आग भडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget