Breaking News

सुवर्ण पदक विजेत्या अंतीशाचे अभिनंदन


फर्दापुर ः येथील रहिवाशी अंतीशा काशीनाथ फरकाडे हिने राहुरी येथे पारपडलेल्या राज्य स्तरीय एरोबिक्स फिटनेस स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. राहुरी (जि. अहमदनगर) येथे महाराष्ट्र स्पोर्टस एरोबिक्स व फिटनेस चॅम्पियन्स शिप 2018 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत फर्दापूर येथील अंतिशा काशीनाथ फरकाडे हिने सहभाग घेतला होता व तीने यात सुवर्ण पदक मिळवले आहे व गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धासाठी तीची निवड करण्यात आली आहे अंतीशा येथील माणिकराव पालोदकर विद्यालयात ची शिक्षिका श्रीमती भोंबे मॅडम यांची मुलगी आहे या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.