14 वर्षांच्या अल्पवीयन मुलीवर सामुहिक बलात्कार; एका आरोपीला अटक; दोन आरोपी फरार


बुलडाणा जिल्हा सामुहिक बलात्काराच्या घटनेनं हादरून गेलाय. एका 14 वर्षांच्या अल्पवीयन मुलीवर तीन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. आरोपींच्या नातेवाईकांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांनी  केलीय तर फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

श्रीकांत सुरेश मोरे, आकाश भानुदास मोरे आणि संदिप सुभाष सरदार अशी आरोपींची नावं आहेत. मेहेकर तालुक्यातल्या शेलगावात पीडित मुलगी राहते. 13 ऑक्टोबरची ही घटना आहे. त्या रात्री साडेसात वाजता पीडीत मुलगी गावातल्याच आपल्या आत्याकडे जात होती. आरोपी तरूणानं तीला पळवून एका बंद घरात नेलं आणि इतर आपल्या दोन मित्रांना बोलावून घेतलं आणि सर्वांनी बलात्कार केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget