अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा


अभिनेते
 अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. फिल्म अँड इन्स्टिट्युड आॅफ इंडिया राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले, ' मी अध्यक्ष असताना माझ्यासाठी तो एक चांगला, शिकण्यासारखा अनुभव होता. पण आता मला जास्त आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स असल्यानं मी या संस्थेला जास्त वेळ देऊ शकत नाही. म्हणून मी राजीनामा देतोय.'

अनुपम खेर आॅक्टोबर 2017मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष बनले होते. ते सध्या मनमोहन सिंगांवरच्या चित्रपटात काम करतायत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget