Breaking News

समता परिषदेच्या मेळाव्यास ३० हजार समता सैनिकांची उपस्थिती

आष्टी (प्रतिनिधी):-अखिल भारतीय म.फुले समता परिषदेचा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ड.सुभाष राऊत यांच्या उत्कृष्ट नियोजनाने काल सायंकाळी ३० हजार समता सैनिकांचा समता मेळावा झाला.या मेळाव्यासाठी बीड येथे आलेले अ.भा.म.फुले समता परिषदेचे संस्थापकअध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.