Breaking News

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी ऍड. भरत डक यांची निवड.


माजलगाव (प्रतिनिध)- शहरातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते तसेच पक्षाच्या कामात सतत अग्रेसर असणार्‍या अँड. भरत डक यांची जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांनी माजलगाव तालुका कार्यध्यक्ष पदी निवड केली. 
मागील काळात डक यांनी पक्षासाठी तसेच सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्नांची दखल जिल्हा कार्यकारिणीने घेत अंबाजोगाई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना तालुका कार्यध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र पापा मोदी यांच्या हस्ते देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी हरिभाऊ सोंळके, कपील साबळे, शिवहर सेलुकर यांची उपस्थिती होती अँड. भरत डक,यांच्या निवड चे शहरातील चौका चौकात फटाक्यांची अतिशय बाजी करून स्वगत केले