Breaking News

ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना केले लाठी आणि शिटी चे वाटप

बीड (प्रतिनिधी)- बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे ग्राम सुरक्षा दलाचा मेळावा घेण्यात आला. पोलिसांचे संपर्कात राहून गस्त कशी करावी , याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामसुरक्षा दलास लाठी आणि शिटी चे वाटप करण्यात आले.३५० ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य याकामी पोलीस ठाणेस आले होते. ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहचू शकत नसल्याने ग्रामसुरक्षा दलाने सतर्क होणे आवश्यक आहे. पोलिसांचे संपर्कात राहून त्यांना गस्त करायची आहे.