जिल्हा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


बीड (प्रतिनिधी)- बीड येथील कश्मकश आणि दिव्य वार्ताच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे सन २०१९ च्या जिल्हा पुरस्कार देण्याचे हे आठवे वर्ष असून सर्व समाजातील एक एक अशा उत्कृष्ट काम करणार्या समाजसेवक, पत्रकार, छायाचित्रकार, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील, अधिकारी कर्मचारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून त्याकरीता या क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या संपूर्ण माहितीसह ३० ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव समितीकडे सादर करावेत.

सदरील पुरस्कार वितरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य घेण्यात येणार आहे. तरी याकरीता संपूर्ण माहितीसह प्रस्ताव दि.३० ऑक्टोबर २०१८ पर्यंत सा.कश्मकश व दिव्यवार्ता कार्यालय नगर परिषद कॉम्प्लेक्स, वन विभागाचे कार्यालयाच्या बाजूस शहेंशाह नगर, फारोक पटेल यांच्या घरासमोर या पत्यावर पाठवावेत असे आवाहन पुरस्कार निवड समिती प्रमुख संपादक मोहम्मद अबुबकर, राजेंद्र होळकर, डॉ.सय्यद मसीहा, एम.ए.खमर नाझ, मुजतबा अहेमद खॉन, अब्दुल अजीम, जुबेर खान, शेख अखिल, सिराज खॉन पठाण यांनी केले आहे. अधिक संपर्कासाठी मो.नं. ९५४५३८१२२०, ९३७१२९१०४२, ९१३०९०९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget