Breaking News

नगर दक्षिण लोकसभेसाठी आ.अरुणकाका जगताप राष्ट्रवादीचे उमेदवारअहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक नुकतीच पार पडली. यात नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे निश्चित झाली आहे. लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आमदार अरुणकाका जगताप यांचे नाव पुढे आले आहे. रा. कॉ.अध्यक्ष शरद पवार यांनी काकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.