Breaking News

बेलवाडीच्या सरपंचावर गुन्हा दाखल; निवडणुक यादीतील बोगसगिरी भावली


बीड,(प्रतिनिधी) तालुक्यातील बेलवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान यादीत नाव लावून मतदान केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सरपंच यांच्यासह ५१ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील बाभुळवाडी बेडकुचावाडी आणि बेलवाडी या ग्रुप ग्रामपंचायतची निवडणूक मे २०१८ मध्ये जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी बाभूळवाडीच्या वंदना परमेश्वर सातपुते आणि बेलवाडीच्या अश्विनी दादासाहेब खिंडकर यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत अश्विनी खिंडकर विजयी होऊन सरपंच झाल्या.
मात्र, या निवडणुकीपूर्वी पार पडलेल्या २०१६ सालच्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बेलवाडी मधील मतदार संख्या ३९६ होती. परंतु ग्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यात ११३ मतदानाची वाढ होऊन ती ५०९ झाली. याबाबत वंदना सातपुते यांनी आक्षेप घेतला. अश्विनी खिंडकर यांनी पती व इतरांच्या साह्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान यादीत बेकायदेशीरपणे अनेक नावे घुसडल्याचा आरोप त्यांनी केला. वाढीव नावांच्या आधारे अश्विनी खिंडकर यांनी विजय मिळविला असून बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी त्यांनी अनेक बेकायदेशीर आणि नैतिक मार्ग अवलंबविण्यात आल्याची फिर्याद वंदना सातपुते यांनी बीड न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश पोलिसांना दिले. 
सदर आदेशावरून सरपंच सौ.अश्विनि भ्र.दादासाहेब खिंडकर वय २५ वर्षे धंदा घरकाम ,रा.बेलवाडी ता.जि.बीड २)दादासाहेब पि.बाबुराव खिडकर वय ३० वर्षे व्यवसाय शेती रा.बेळवाडी ता जि बीड ३)बाबुराव पि. हरीभाऊ खिंडकर वय ४५ वर्षे व्यवसाय शेती रा.बेळवाडी ता जि बीड ४)कुटे अभिमान राम वय सज्ञान धंदा- शेती रा.बोरफडी ता जि बीड ५)जागडे विकास सखाराम वय सज्ञात व्यवसाय शेती रा. वायभटवाडी ता जि बीड ६)पदमुले ज्ञानेश्वर मारुतीराव वय सज्ञान व्यवसाय शेती रा. बेलापुरी ता जि बीड ७)तबंरे विक्रम सुदाम वय सज्ञान व्यवसाय शेती रा. नाळवंडी ता जि बीड८)यादव दिपक भारत वय सज्ञान धंदा शेती रा. दुनकवड ता जि बीड ९)शेळके रोहीदास विश्वाभर वय सज्ञान धंदा शेती रा. इट ता जि बीड १०)खिंडकर दयानंद शेषेराव वय सज्ञान धंदा शेती रा. पिंपळनेर ता.जि.बीड ११)खिंडकर मनिषा दयानंद वय सज्ञान शेती रा.पिंपळनेर ता जि बीड १२)जागडे सखाराम पाडुरंग वय सज्ञान धंदा शेती रा.वायभट वाडी ता जि बीड१३)शेख सुग्राबी रसुल वय सज्ञान धंदा शेती रा.पिंपळनेर ता जि बीड१४)शेख रहीम लालाभाई वय सज्ञान धंदा शेती रा.पिंपळनेर ता जि बीड १५)शेख इम्राण मैनुद्दिन वय सज्ञान धंदा शेती रा. पिंपळनेर ता जि बीड१६)झराड दिपाली रामदास वय -सज्ञान धंदा शेती रा. बीड१७)झराड अश्विन तुकाराम वय सज्ञान धंदा शेती रा बीड ता जि बीड १८)बागडे गजानन मच्छिद्र वय सज्ञान धंदा शेतीरा. बीड१९)बागडे पुजा गजानन वय सज्ञान धंदा शेती रा बीड २०) इन्सु रेशमा इसुफ वय सज्ञान धंदा शेती रा. पिंपळनेर ता जि बीड२१)बेग अमीन याकुफ वय सज्ञान धंदा शेती रा.पिंपळनेर ता जि बीड२२)शेख इमान नभी वय -सज्ञान धंदा -शेती रा.पिंपळनेर२३)शेख अजनबी रसुल वय-सज्ञान धंदा-शेती रा.पिंपळनेर ता जि बीड२४)शेख अशी रहीम वय सज्ञान धंदा-शेती रा.पिंपलनेर ता जि बीड २५)शेख याकुब हाकीम वय- सज्ञान ,धंदा-शेती,रा.पिंपलनेर ता जि बीड२६)शेख सुल्तानबती याकुब,वय-सज्ञान,धंदा-शेती रा.पिंपलनेर ता जि बीड २७)खिंडकर प्रिति अर्जुन,वय सज्ञान,धंदा-शेती,रा.गंगावाडी ता गेवराई जि बीड२८)खिंडकर मनिषा किसन ,वय -सज्ञान,धंदा शेती रा. नेकनुर ,ता जि बीड२९)दळवे चंद्रकला महादेल ,वय-सज्ञान ,धंदा -शेती,रा.शिगारवाडी ता माजलगाव जि बीड३०)कदम किस्किदा नवनाथ ,वय -सज्ञान,धंदा -शेती रा.इमामपुर ता जि बीड३१)खिंडकर लता भिवाजी ,वय-सज्ञान ,धंदा-शेती,रा.बीड ता जि बीड३२)लता संगिता आसारामम,वय -सज्ञान,धंदा-शेती,रा.मादळमोही,ता.गेवराई जि.बीड३३)चव्हाण सविता अंकुश वय -सज्ञान,धंदा-शेती ,रा.पाडळसिंगी ता.गेवराई जि बीड३४)दळवि विठ्ठल नामदेव वय् अज्ञान ,धंदा-शिक्षण ,रा.वेलवाडी ,ता जि बीड३५)थापडे सखाराम सुखदेवस वय -अज्ञान,धंदा-शिक्षण रा.बेलवाडी ता जि बीड३६)चव्हाण रुषीकेस अंकुश ,वय-अज्ञान.धंदा-शिक्षण ,रा.बेलवाडी ता जि बीड ३७)चव्हाण हरीभाऊ कल्याण वय- अज्ञान ,धंदा-शिक्षण रा.बेलवाडी ता जि बीड३८)यादव समाधान रमेश ,वय -अज्ञान,धंदा-शिक्षण.
रा बेलवाडी ता जि बीड३९)चव्हाण पुजा कल्याण वय -अज्ञान .धंदा -शिक्षण रा.बेलवाडी४०)चव्हाण राहुल भिमराव ,वय -अज्ञान ,धंदा-शिक्षण,रा.बेलवाडी४१)मुळे जयवंत कारभारी ,वय-अज्ञान,धंदा-शिक्षण रा.बेलवाडी ४२)चव्हाण पवन कारभारी ,वय-अज्ञान,धंदा-शिक्षण रा.बेलवाडी ता जि बीड ४३)खिंडकर सुदाम लक्ष्मण,वय-अज्ञान ,धंदा-शिक्षण रा.बेलवाडी ता जि बीड४४)मदम हनुमंत नवनाथ ,वय-सज्ञान ,धंदा -शेती रा. बेलवाडी ता जि बीड,४५)यादव वर्षा रावन ,वय -सज्ञान,धंदा-शेती,रा.बेलवाडी,ता जि बीड४६)कदम अशोक मोहन ,वय-सज्ञान,धंदा-शेती.रा.बेलवाडी ता जि बीड,४७)खिंडकर अवधुत अर्जुन ,वय -सज्ञान.धंदा-शेती,रा.बेलवाडी४८)गणेस आश्रुबा तांबे ,वय-सज्ञान,धंदा-शेती,रा.पिंपळनेर ता जि बीड,४९)बालासाहेब लक्ष्मण यादव ,वय-सज्ञान,रा.बेलवाडी५०समाधान पि.बाबुराव खिंडकर ,वय -सज्ञान,धंदा-शेती,रा.बेलवाडी ता जि बीड ५१)अशोक पि.सुरेश मसकर वय सज्ञान ,धंदा-शेती,रा.बेलवाडी यांच्यावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम ४१६, ४६५, ४६८,४७३ सह १०९ तसेच लोककृत्य प्रतिनिधित्व कायदा कलम १७, १८, ३१ अन्वये पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.